Status

Anmol Suvichar in Marathi | ४५०+ अनमोल सुविचार मराठी

बेस्ट 450+ मराठी अनमोल सुविचार/स्टेटस/कोट्स

गुलाबाला काटे असतात असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उत्तम…✔

Anmol Suvichar in Marathi
Anmol Suvichar in Marathi

नमस्कार मित्रांनो मी हर्ष अंधारे आज तुमच्यासाठी Anmol Suvichar in Marathi चा ४५०+ अनमोल सुविचार मराठी संग्रह घेऊन आलो आहे आजच्या काळात प्रत्येकाला यशाच्या मार्गावर जायचे आहे, त्यासाठी स्वतःमध्ये ऊर्जेचा संचार असणे खूप गरजेचे आहे.परंतु जर नकारात्मक विचार तुमच्या आत राहीला, तर तुम्हाला प्रत्येक कामात अपयश नक्कीच दिसेल.

अशा परिस्थितीत बेस्ट 450+ मराठी अनमोल सुविचार, लोक स्वतःमध्ये उर्जा ओतण्यासाठी वापरतात, ही एक उर्जा म्हणून कार्य करते, जी आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते.

तर, आज आम्ही तुम्हाला असे सर्व Anmol Suvichar in Marathi सांगणार आहोत, जे वाचून तुमच्यातही एक ऊर्जा निर्माण होईल, चला तर मग सुरु करूया आजचे आपले 450+ मराठी सुविचार फोटो

    अनमोल सुविचार इन मराठी(अनमोल सुविचार मराठी)


    काळानुसार बदला नाहीतर
    काळ तुम्हाला बदलून टाकेल….✔

    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Vachan in Marathi Images(Anmol Suvichar Shayari)

    मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते….✔
    ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा….✔
    आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे….✔
    कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे….✔
    उत्पन्न कमी असेल तर खर्चावर आणि माहिती कमी असेल तर शब्दावर नियंत्रण ठेवा….✔

    Anmol Suvichar Image Download(Anmol Vachan मराठी)


    संयम राखणे हा स्वभावातला फार मोठा गुण आहे.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Whatsapp Anmol Vachan(Marathi Anmol Suvichar)

    आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते….✔
    तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही….✔
    आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही….✔
    बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही….✔
     बलवान माणूसच क्षमा करू शकतो….✔
    उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही….✔

    Anmol Suvichar in Hindi Images(Anmol Suvichar in English)


    आपली वेळ आपल्याच हातात असते
    काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Vachan Marathi Suvichar(Anmol Suvichar Gujarati)

    जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे….✔
    अज्ञान नेहमी परिवर्तनास घाबरतं….✔
    माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
    प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात….✔
    चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे….✔
    चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही.
    धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे….✔

    Marathi Suvichar 10(Marathi Anmol Vichar)


    ज्यांना आपले भविष्य आनंदमय करायचे आहे
    त्यांनी आपला वर्तमानकाळ वाया घालवू नये.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi



    5 Suvichar in Marathi(अनमोल विचार मराठी)

    प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते….✔
    यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते…✔
    यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असणे…✔
    चमच्यांपासून कायम सावध रहा…✔
    लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात, निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात…✔

    Hindi Anmol Suvichar(Today Anmol Vachan)


    दुसऱ्यांबद्दल तेवढेच बोला
    जेवढे स्वतः बद्दल ऐकू शकतात.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Vachan in Marathi(अनमोल सुविचार मराठी)

    कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका…..✔
    कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही…..✔
    जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते…..✔
    गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं जरूर…..✔
    या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा…..✔
    स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो…..✔
    सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो….✔

    Whatsapp Suvichar Marathi(Marathi Anmol Vachan)


    मनुष्य जितका आजाराने थकत नाही
    त्यापेक्षा जास्त अतीविचाराने थकतो
    म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Suvichar Marathi(Suvichar Anmol Vachan)

    कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही…..✔
    मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो…..✔
    तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा…..✔
    संकटं तुमच्यातली शक्ती
    जिद्द पाहण्यासाठीच येत असतात…..✔
    सौंदर्य हे वस्तूत नसते
    पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते…..✔

    Anmol Suvichar Image(Anmol Vachan Marathi)


    प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे
    हीच प्रसन्नतेची चावी आहे.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi



    आयुष्यात येणारी संकटे
    तुम्हाला अधिक मजबूत करतात.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Marathi Motivational Suvichar(Marathi Best Suvichar)

    चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे…..✔
    समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही…..✔
    आपण जे पेरतो तेच उगवतं…..✔
    सरावानेच अचूकता निर्माण करता येते…..✔
    गरज ही शोधाची जननी आहे…..✔
    जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही…..✔

    Marathi Prernadayak Suvichar(Marathi 10 Suvichar)


    गेलेले दिवस परत येत नाहीत
    आणि येणारे दिवस कसे असतील
    हे सांगता येत नाही.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Motivational Marathi Suvichar(Best Marathi Suvichar)

    आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते…..✔
    जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात…..✔
    स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत…..✔
    आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका…..✔
    विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा…..✔
    शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे…..✔

    Marathi Sundar Suvichar(Marathi Madhe Suvichar)


    उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल
    या आशेवर आज बसून राहिलात तर
    वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Good Night Marathi Suvichar(Success Marathi Suvichar)

    स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे….✔
    स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही…..✔
    जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात…..✔
    भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे…..✔
    कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो…..✔
    ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो…..✔

    Shubh Sakal Marathi Suvichar(Navin Marathi Suvichar)


    पंख त्यांचेच मजबूत असतात
    जे एकटे उडतात
    आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Good Morning Marathi Suvichar(Sundar Marathi Suvichar)

    परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी….✔
    धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो….✔
    आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत….✔
    यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे….✔
    नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते….✔
    तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही….✔

    Good Morning Images Marathi Suvichar(Lahan Marathi Suvichar)


    आयुष्यात येणारी प्रत्येक वादळे
    आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात,
    तर आपण काय आहोत
    याची जाणीव करून देण्यासाठी असतात….✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi



    Marathi Suvichar on Life(Marathi Suvichar Sangrah)

    काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात….✔
    मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो….✔
    थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका….✔
    प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका….✔
    मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते….✔
    स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही….✔

    Marathi Suvichar Good Morning(Marathi Suvichar Text)


    हातावरील रेषापेक्षा
    कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास
    कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही.…✔

    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Marathi Suvichar Status(Marathi Suvichar Images)

    कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री….✔
    नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा….✔
    ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही….✔
    रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन…✔
    भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले. …✔
    आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात….✔

    Marathi Suvichar for Students(Marathi Suvichar Short)


    आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका
    कारण कठोर भूमिका फक्त चांगला कलाकारांनाच दिल्या जातात.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    सुविचार मराठी छोटे 50(नवीन सुविचार)

    आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही….✔
    प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा….✔
    ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात….✔
    मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात….✔
    एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते….✔
    दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो….✔

    सुविचार मराठी छोटे(प्रेरणादायी विचार मराठी)


    मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं
    भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही तरीही अथांग…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Vachan in Marathi(200 मराठी सुविचार)

    चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही…..✔
    यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे…..✔
    एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं…..✔
    ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…..✔
    न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत…..✔
    सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले…..✔
    खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे, लोक काय म्हणतील?….✔
    विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे…..✔
    अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो….✔

    100 मराठी सुविचार(10 छोटे सुविचार मराठी)


    पाणी आयुष्यभर झाडाला मोठ करत
    म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही.
    अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi

    सुविचार मराठी छोटे 50(नवीन सुविचार)

    ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा कि तुम्ही हरला तरी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे…..✔
    विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका…..✔
    गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही…..✔
    केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो…..✔
    भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो…..✔
    आवड असली की सवड आपोआप मिळते…..✔
    कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते…..✔

    सुविचार मराठी छोटे(प्रेरणादायी विचार मराठी)


    जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी
    वाईट दिवसांशी लढावे लागते.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Vachan in Marathi(200 मराठी सुविचार)

    संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात…..✔
    दुःखातून येणारे सुख हे मधुर असते…..✔
    अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा…..✔
    केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…..✔
    या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे…..✔
    क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे…..✔
    दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो…..✔
    घाबरटाला सारेच अशक्य असते…..✔
    शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही विसरत…..✔

    100 मराठी सुविचार(10 छोटे सुविचार मराठी)


    काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
    मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi


    Anmol Suvichar in Marathi(Anmol Suvichar Marathi)



    जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते…..✔
    कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो…..✔
    तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे…..✔
    परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी…..✔
    जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात…..✔
    जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका…..✔
    आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे…..✔
    जो धोका पत्करण्यास कचरतो
    तो लढाई काय जिंकणार…..✔

    Anmol Vachan Marathi Suvichar(Anmol Suvichar Image)


    ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात
    त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो.…✔


    Anmol Suvichar in Marathi
    Anmol Suvichar in Marathi



    450+ Anmol Suvichar in Marathi


    ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते…..✔
    जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते…..✔
    आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे…..✔
    पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते…..✔
    शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते…..✔
    तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे…..✔
    नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे…..✔
    जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात…..✔
    खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल…..✔
    जितका मोठा संघर्ष असतो, तितकेच मोठे यश मिळत असते…..✔
    वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे…..✔



    मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Motivational Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

    या लेखातील या सुंदर सुविचार मराठी स्टेटस संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

    यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *