Birthday Wishes

Best Birthday Wishes for Husband in Marathi {2022}

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता(पतीचा वाढदिवस)


माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला 🌹😘 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘

Best Birthday Wishes for Husband in Marathi
Best Birthday Wishes for Husband in Marathi


Birthday Wishes for Husband in Marathi – Best Birthday Wishes for Husband in Marathi : नवरा बायकोचे नाते प्रेमाचे आणि विश्वासाचे असते आणि यातच भर म्हणजे दोघांमधील कोण्या एकाचा वाढदिवस होय. आम्ही जाणून आहोत की आज तुमच्या पतीचा वाढदिवस आहे व आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधण्याकरीता आपण येथे आला आहात.

आजच्या या लेखात आम्ही तुमच्या पतीला / नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश कविता घेऊन आलो आहोत. हे Romantic Birthday Wishes for Husband in Marathi आपण आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा स्टेटस म्हणून वापरू शकतात. मला आशा आहे की हे पतीच्या जन्मदिवसासाठीचे Happy Birthday Wishes for Husband in Marathi तुमच्या प्रेमात अधिक वृद्धी करतील. 

Birthday Wishes to Husband in Marathi Status हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला whatsapp, facebook, instagram इत्यादि सोशल मीडिया वर पाठवू शकतात. तर चला आजच्या लेखातील नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व मराठी कविता सुरू करूयात. 


    Hubby Marathi Kavita Birthday Wishes for Husband in Marathi

    🌹😘 हास्य गोड तुझ्या मुखी कायम असावे
    मी दिलेले गुलाब बघून तु कायम लाजावे

    माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💥💟💘


    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi


    Emotional Birthday Wishes for Husband in Marathi





    जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
    प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🌹😘






    माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
    भरभरून सुख देतोस तू
    काही न बोलताच समजून घेतोस तू
    खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘




    मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
    माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
    माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
    आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
     🌹😘

    Heart Touching Birthday Wishes for Husband in Marathi


    काल पर्यंत फक्त एक
    अनोळखी होतो आपण,
    आज माझ्या हृदयाच्या एक एक
    ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
    तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹😘

    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi



    Short Birthday Wishes for Husband in Marathi





    जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
    आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
    हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
     🌹😘






    आजच्या या वाढदिवशी माझ्याकडून एक प्रॉमिस तुम्हाला परिस्थिति कितीही विपरीत असली तरी मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील..!
     🌹😘






    कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
    अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.
    Happy Birthday Husband 🌹😘


    Dear Husband Hubby Marathi Kavita Birthday Wishes for Husband in Marathi


    आपले एकमेकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने बनलेले हे नाते
    आयुष्यभर सलामत राहो हीच प्रार्थना
    प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘

    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi




    Romantic Happy Birthday Wishes for Husband in Marathi



    माझे आयुष्य, माझा सोबती
    माझा श्वास, माझे स्वप्न
    माझे प्रेम आणि माझा प्राण
    सर्वकाही तुम्हीच…
    तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🌹😘






    हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
    लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
    अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
    पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
     🌹😘






    आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
    व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
     🌹😘


    Happy Birthday Quotes for Husband in Marathi




    कोण म्हणते प्रेम छान नाहीये
    प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
    निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
    अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
    मला मिळाली आहे.
    प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹😘







    आपल्या दुखाचे कधी प्रदर्शन मांडत नाही
    खूप काही बोलावसं वाटत पण कुणाला सांगत नाही
    वेदनांना कुशीत घेऊन ओठ शिवून तो पडून राहतो
    सर्वांच्या सुखासाठी एकतारी भजन गातो..!
    माझ्या प्रिय नवऱ्यासाठी त्यांच्या वाढदिवशी ही एक कविता समर्पित 🌹😘






    गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळी
    थकल्या जीवाला खुलवण्या अमृत मिळते तुझ्या मिठीचे 🌹😘







    तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
    हा विचार करूनच मी स्वताला
    खूप जास्त भाग्यवान समजते.
    हॅपी बर्थडे Hubby 🌹😘


    Dear Husband Romantic Birthday Wishes for Husband in Marathi


    डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
    जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
    आणि तुमचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
    हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
    तुमची सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही
    तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘
    Best Birthday Wishes for Husband in Marathi
    Best Birthday Wishes for Husband in Marathi

    Romantic Birthday Wishes for Husband in Marathi


    माझ्या दयाळू आणि विचारवंत
    पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
     🌹😘






    नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
    नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
    चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
    असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
    Happy birthday navroba 🌹😘







    कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
    रुसले कधी तर जवळ घेतले मला,
    रडवले कधी तर कधी हसवले,
    केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
     🌹😘





    चांदण्यांसाठी चंद्र जसा, 
    माझ्यासाठी तू तसा. 
    तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹😘


    Birthday Wishes for Husband in Marathi Language




    आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
    आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
    माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
     🌹😘




    या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
    स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
    माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY 🌹😘



    Birthday wishes for Husband in Marathi




    कधीच भांडतो तर कधी रुसतो
    पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
    Happy Birthday My Husband
    नवर्याला वाढदिवस शुभेच्छा 🌹😘




    तुमच्यावर किती प्रेम आहे हे
    सांगायला जमत नाही, 🥺
    परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
    मन रमत नाही…! 😘😘
    Happy Birthday Dear Husband




    पतीचा वाढदिवस शुभेच्छा संदेश
    नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
    परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
    त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
    प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
    माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🌹😘


    Birthday Wishes for Husband in Marathi Sms


    माझ्या संसाराला घरपण आणणारे
    आणि आपल्या सुंदर स्वभावाने
    आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
    माझ्या प्रिय नवऱ्याला 💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
     🌹😘

    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi




    Funny Birthday Wishes for Husband in Marathi



    सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारे
    कधीही मनात संकोच न धरणारे
    माझे प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘







    माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
    निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
    वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉







    ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
    अश्या माझ्या लाडक्या पतींना,
    त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 🌹😘

    पतीचा वाढदिवस 🌹😘


    Blessing Birthday Wishes for Husband in Marathi



    माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
    आणि शेवट तुमच्या नावाने होते,
    माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
    नेहमीच विशेष राहील.
    Happy Birthday Husband 🎂🎉

    Birthday wishes for your husband in Marathi

    Dear अहो,
    माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
    तुमच्या चेहऱ्यावरची smile 🥰
    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    नेहमी असेच हसत राहा.  🌹😘
    तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
    तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..! 🌹😘

    FUNNY BIRTHDAY WISHES FOR HUSBAND IN MARATHI

    तुम्ही माझा नवरा मी तुमची बायको
    सांभाळून घ्या व्यवस्थित मला, मी आहे जरा सायको 🌹😘
    तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
    नवरा मिळालाय मला सधा भोळा 🌹😘
    जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
    खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
    माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹😘

    Birthday Wishes Messages for Husband in Marathi

    भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण 
    या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. 
    💘🎊हॅप्पी बर्थडे Sweetheart. 💝🌹🎈
    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi

    Happy Birthday Wishes for Husband in Marathi

    कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते 
    जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. 
    माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 
    💘हॅप्पी बर्थडे माय लव्ह.❣️🎁
    तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂😘💖
    आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.😘 ❣️🎈

    Birthday Wishes for Husband in Marathi Text

    प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
    माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🍨❣️
    Best Birthday Wishes for Husband in Marathi
    Best Birthday Wishes for Husband in Marathi

    50th Birthday Wishes for Husband in Marathi

    तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. 🍨अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा. 🌹💝
    ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे. 😍🎈हॅप्पी बर्थडे पतीदेव. ❣️🎉
    वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. ❣️धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 🎂💖

    Birthday Wish Message for Husband in Marathi

    मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी. 😘💕
    लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. 💖❣️हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर.🎁🎂
    एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. 😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🎂
    माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. 💘हॅप्पी बर्थडे माय Best Friend. 🍨🎈

    Birthday Message for Wife from Husband in Marathi

    आयुष्य किती आहे माहिती नाही पण मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. 🎂माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁🥀
    ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🍨💖💘
    मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😘🎈🎂
    आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग. 🤵💘🍨

    Sweet Happy Birthday Message for Husband in Marathi

    तू माझे हृदय आहेस
    तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. 
    💝😘🎊 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💝😘🎊
    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi

    Unique Birthday Wishes for Husband in Marathi

    माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉💖❣️
    माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे कठीण आहे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🎂 😍💖
    ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस, तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट.💖😘

    Birthday Wishes for Husband in Marathi Images

    माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला.❤️️🎈
    तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.💘🤵❣️
    मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💝💕🍨
    देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे डिअर.🎂❣️🌹

    Birthday Greeting Card for Husband in Marathi

    माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे डीअर. 😘🎉💘
    Best Birthday Wishes for Husband in Marathi
    Best Birthday Wishes for Husband in Marathi

    Heart Touching Birthday Wishes for Husband in Marathi

    अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.💘🎈😘
    माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.💘🍨💖
    विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस.💖🍨💝

    50th Birthday Wishes for Husband in Marathi

    मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले. मी खूप खुष आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂😘❣️
    कॉपी करा
    माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.🥀💘🎊
    मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह. 🍨🎈🌹
    माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘🎁❤️️

    Birthday Wishes for Sister Husband in Marathi

    माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂🌹❣️
    माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💘🌹
    वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे. 🌹😘
    तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!🤵❣️🌹

    Birthday Wishes for Husband with Love in Marathi

    माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 😘🎊🥀
    तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते, तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा. हॅप्पी बर्थडे. 💕❤️️🍨
    तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹💘💖

    Romantic Birthday Quotes for Husband in Marathi

     परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
    ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
    प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली
    माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
    🎈🍨💖
    Best Birthday Wishes for Husband in Marathi
    Best Birthday Wishes for Husband in Marathi

    Birthday Wishes for Husband in Marathi Images

    तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे, स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎈🍨💖
     जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन. हॅप्पी बर्थडे बेबी. 🌹🎈💝 
    आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 😘❤️️

    Happy Birthday Wishes for Husband One Line in Marathi

    आता Perfect नवरा कोणाला भेटणार नाही कारण तो आता मला मिळाला आहे. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.😘❤️️🤵😍
    वाढदिवसाच्या शुभेच्छा, जेव्हा मी तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथे मला स्वत: साठीच अधिक भेटवस्तू सापडल्या त्यामुळे हे एक महागडे वर्ष ठरेल.🎁🍨💘
    अहो तुम्ही माझे हृदय चोरले आणि मी तुमचे पाकीट चोरले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 😘💖
    मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील. तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💘🎉❣️
    वय ही फक्त एक संख्या आहे हे विसरू नका परंतु आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे.🎂💝

    Romantic Birthday Messages for Husband in Marathi

    जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
    माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा😘❤️️🤵😍
     परिपूर्ण संसार म्हणजे काय?
    हे ज्याने मला दाखवून दिले,
    अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
    ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
    प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
    माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     कधी भांडतो, कधी रुसतो,
    पण नेहमी एकमेकांचा
    आदर करतो,
    असेच  भांडत राहू,
    पण कायम सोबत राहू,
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
    असलेल्या माझ्या प्रिय पतीला
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
    तर आयुष्य किती सुंदर होईल,
    आहे मी खूप भाग्यवान,
    नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा😘❤️️🤵😍
     आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
    ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘❤️️🤵😍

    Birthday Wishes for Husband in Marathi Language Text

     आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
    आयुष्यात अजून काही नको मला आता ,
    फक्त हवी तुमची साथ
    नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     प्रेम आणि काळजी घेत
    तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
    नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     माझं आयुष्य माझा सोबती
    तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
    प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
    आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
    पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
    त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
    नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
    माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍

    Soulmate Romantic Birthday Wishes for Husband from Wife in Marathi

    8
     आकाशापासून ते महासागरापर्यंत
    निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
    तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
    माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
    Birthday Wishes for Husband in Marathi
    Birthday Wishes for Husband in Marathi

    Birthday Wishes for Husband in Marathi Song

     तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
    तेव्हा माझं मन फुललं
    त्या देवाची आभारी आहे
    ज्याने तुला मला मिळवलं
    नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
    नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
    फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
    सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
    तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
    देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!😘❤️️🤵😍

    Birthday Wishes to Wife from Husband in Marathi Language

     तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
    माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
    नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा😘❤️️🤵😍
     जशी बागेत दिसतात फुले छान
    तशी दिसते तुझी माझी जोडी छान
    नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
    त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
    प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!😘❤️️🤵😍
    आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
    तुमच्या या जन्म दिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच अमर
     सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     पती असतो जीवनाचा आधार,
    त्यामुळे अनेक संकटे होतात पार,
    नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अपार😘❤️️🤵😍

    Birthday Wishes for Husband in the Marathi Language

     आजच्या खास दिवसानिमित्त
    खास व्यक्तीला खास मनापासून शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती
    तुझ्यामुळे मिळाली आयुष्याला गती,
    पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू
    तुझ्याशिवाय या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू
    प्रिय नवऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     तुमच्या रुपाने मला मिळाला एक उत्तम जोडीदार,
    तुझ्यामुळेच आहे माझ्या जीवनाचा आधार,
    पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
    या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
    पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात,
    तुमच्या लाडक्या बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
     लहानपणापासून स्वर्ग ऐकला होता,
    पण तुमच्यासोबत संसार सुरु केल्यावर संसार काय आहे ते कळले,
    तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!😘❤️️🤵😍
    माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे यासाठी करत असता
    सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा😘❤️️🤵😍
    हे पण वाचा:-
    तर येथे आम्ही आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश म्हणून काही उत्तम Birthday Wishes for Husband in Marathi चा संग्रह बनवला आहे. आशा आहे की तुम्ही या संग्रहातून आपल्या पतीचा वाढदिवस ला पतीसाठी बेस्ट Best Birthday Wishes for Husband in Marathi शोधून काढल्या असतील. आपण या शुभेच्छा रूपी कविता नवऱ्याच्या वाढदिवसाला पाठवू शकतात तसेच आपले व्हाटसअप्प व इतर सोशल मीडिया ला स्टेटस म्हणूनही ठेऊ शकतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *