Atmavishwas Marathi Suvichar मराठी सुविचार चांगले विचार
पुढे काय होणार माहीत नाही पण Confidance असा आहे की
जे काही होणार ते एकदम जोरदार होणार.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करण्याची ताकद ठेवते, फक्त स्वतःवर आत्मविश्वास हवा, जसे लहान मुलाला आईच्या दुधाची आवश्यकता असते, एखाद्या रोपट्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे जिंकण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे असते. आजच्या लेखात आपण आत्मविश्वासाविषयी काही आत्मविश्वास सुविचार मराठी पाहणार आहोत, ज्या आपल्याला प्रेरणा देतील. तर चला पाहूया Atmavishwas Suvichar in Marathi… आणि Swami Vivekananda Quotes in Marathi हे पण वाचा
आत्मविश्वास सुविचार हिंदी | सुंदर विचार स्टेटस मराठी
जँहा तक रास्ता दिख रहा है वहां तक चलिए,
आगे का रास्ता वहां पहुंचने के बाद दिखने लगेगा।
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Confidence Quotes in Marathi
“आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.”
“आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कासल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”
काळ हे फार मोठे औषध आहे,
मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात…
काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
Aatmvishwas Quotes in Marathi
“कष्ट अशी चावी आहे,
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.”
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Vibes Quotes in Marathi
“स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय.”
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते.
परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.
प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.
फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत.
“एखाद्या गोष्टीविषयीची भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहचवता कामा नये.”
“विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.”
आनंद सुविचार मराठी | आत्मविश्वास म्हणजे काय | सुंदर सुविचार मराठी
आज रास्ता बना लिया है
तो कल मंजिल भी मिल जाएगी।
हौसलों से भरी यह कोशिश
एक दिन जरूर रंग लाएगी।
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Smile Quotes in Marathi
चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
आपण ठरवलेले ध्येय हेच आपल्या भविष्याची दिशा ठरवत असते.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
नशीबाशी लडायला मजा येते ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही.
Quotes on Self-Confidence in Marathi
“जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही
तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.”
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Motivational Quotes in Marathi
“पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा,
जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.”
“विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी.”
“मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”‘
स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
Marathi Suvichar On Confidence
“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास त्या यशाचा पाया आहे.”
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Good Morning Quotes in Marathi
“यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे आणि आत्मविश्वासासाठी तयारी.”
“आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी वाटते.”
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलाच बरे
जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.
दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
Marathi Quotes on Self Confidence
रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Best Positive Quotes in Marathi
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल
तर चाली रचत राहाव्या लागतात
दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
पुढे काय होणार माहीत नाही पण Confidance असा आहे की जे काही होणार ते एकदम जोरदार होणार.
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
प्रेरणादायी विचार मराठी / नेतृत्व सुविचार मराठी / सुंदर सुविचार मराठी / अपेक्षा सुविचार मराठी
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Life Positive Quotes in Marathi
एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.
कलेची पारंबी माणसाला बळ देते.
काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.
आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.
ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
जगाला जे अधिक मानवीय,
विवेकशील बनवते त्यालाच खरी प्रगती म्हणतात.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
आत्मविश्वास म्हणजे काय / चांगले विचार / आनंद सुविचार मराठी / मराठी सुविचार संग्रह
कार्यात यश मिळो न मिळो,
प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Love Quotes in Marathi
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
काळ हे फार मोठे औषध आहे,
मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
जीवनावर मराठी स्टेटस / प्रेरणादायक सुविचार मराठी / आनंदि सुविचार मराठी | 200 मराठी सुविचार
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल
तर अपयश पचविण्यास शिका.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Buddha Quotes in Marathi
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
आत्मविश्वास सुविचार मराठी | मराठी सुविचार | Life Quotes in Marathi | मराठी स्टेटस प्रेरणादायी
मैं वो खेल नहीं खेलता
जिसमे जीतना फिक्स हो,
क्योंकि जीतने का मजा तब हैं,
जब हारने का रिस्क हो।
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Heart Touching Positive Good Morning Quotes in Marathi
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
भूतकाळाबद्दल सतत विचार करून आपण आपले भविष्यही बिघडवून बसतो.
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
Self-Confidence Quotes in Marathi
जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते,
तसे पश्चातापाने मन पवित्र होते.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Thinking Motivational Quotes in Marathi
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..
Inspire Status in Marathi 2022 | नेतृत्व सुविचार मराठी
चांगले विचार | जीवनावर मराठी स्टेटस
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Attitude Quotes in Marathi
जो कर्तव्याला जागतो,
तो कौतुकास पात्र होतो.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात
पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते.
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
Motivational Quotes in Hindi 2022 | प्रेरणादायी विचार in मराठी
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा
झरा असतो.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Think Positive Quotes in Marathi
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !
“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल, आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”
“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”
“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
Motivational Quotes in Marathi for Success 2022
बदल जाओ वक्त के साथ
या फिर वक्त बदलना सीखो
मजबुरीयो को मत कोसो
हर हाल में चलना सीखो
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Good Morning Positive Quotes in Marathi
अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
आजवर जे मिळाले नाही ते मिळवायचे असेल, तर पूर्वी कधीही नसाल असे तयार व्हा.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.
मुलांना शिकवण्याची योग्य पद्धत म्हणजे,
त्यांची आवड ओळखून तेच काम करू देणे.
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
Courage Quotes in Marathi
अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे
कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Positive Quotes in Marathi Text(Meaningful Quotes in Marathi)
दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही,
आत ज्योत ही हवीच.
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते
तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
Motivational Quotes in Marathi for Students | Life Quotes in Marathi 2022
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Quotes on Positive Attitude in Marathi
धैर्य धरणार्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.
ध्येयाचे सुप व्यवहाराच्या शेणाने सारवावे लागते.
ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.
आत्मविश्वास सुविचार मराठी | मराठी सुविचार | Good Thoughts in Marathi
पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो,
तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Best Success Quotes in Marathi
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
Interfere Quotes in Marathi
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Marathi Quotes for Positive Attitude
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.
अपयश म्हणजे संकट नव्हे
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
Self Quotes in Marathi Text(Boss Quotes in Marathi)
गौरव हा पडण्यात नाही
पडून उठण्यात आहे.
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
Best Positive Quotes in Marathi
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन
दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
विश्वासाचच दुसरं नाव भगवंत आहे कारण दगडाच्या मूर्तीत आपण ईश्वराला पाहतो. आपल्याला विश्वास आहे की तो ईश्वर आपल्या नेहमी सोबत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी तो होऊ देणार नाही, म्हणून एकमेकांच्या विश्वासाला जपा विश्वासाला जपाल तर देव पण खुश होईल.
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Quotes of Swami Vivekananda in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या Good Thoughts in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.
यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.