Navra Bayko Status in Marathi | ५०+ नवरा बायको नाते स्टेटस
Navra Bayko Status in Marathi Kavita
सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा आरशात पाहण्याऐवजी
माझ्या डोळ्यात पाहत जा…💕
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi शोधत आहात? आम्ही फक्त तुमच्यासाठी ५०+ नवरा बायको नाते स्टेटस सादर करत आहोत. नवरा-बायकोचं नातं प्रेमासाठी बनतं. आपल्यासारखा जोडीदार मिळाल्यावर सगळं जग जिंकल्यासारखं वाटतं, पण प्रणयाची गरज असेल तरच प्रेम वाढतं.
लग्नाची गाठ पक्की झाली की मराठीतील नवर्यासाठी शायरी आणि बायकोसाठी प्रेम संदेश शोधू लागतात. म्हणून आम्ही नवरा बायको प्रेम (Navra Bayko Quotes in Marathi) शायरी घेऊन आलो आहोत.
या शायरीचा वापर करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला नक्कीच प्रभावित करू शकाल. प्रेम कितीही मजबूत असले तरी ते तू तू मै मै बनताच जुने होत जाते आणि मग आपल्याला (Navra Bayko Bhandan Quotes in Marathi) नवरा बायको भांडण स्टेटस.. ज्यामध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करता.
भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यात भांडण होणार नाही आणि तुमच्या प्रेमाचा गोडवा कायम राहील अशी आशा आहे.
तुम्हाला हव्या असलेल्या मराठीतील Wife Quotes in Marathi किंवा मराठी लव्ह शायरी येथे उपलब्ध आहेत. जे तुम्ही तुमच्या Whatsapp, Instagram, Facebook आणि Sharechat वर देखील वापरू आणि शेअर करू शकता.
Navra Bayko Nate in Marathi Quotes
आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी
येतात आणि जातात..
पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त ‘बायको’ असते..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Navra Bayko Nate in Marathi Status
मग आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीची आपल्याला सोबत पाहिजे आहे ,म्हणून आपण कसबस करून त्या व्यक्तीसोबत Attach होतो
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मग जेव्हा आपण Social Media वर किंवा College मध्ये असतो तेव्हा आपल्याला खूपजण असतात जे सुंदर दिसतात आणि
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
husband wife relation sad quotes in marathi
मला आवडत जेव्हा कधी माझे Periods चालू असतात तेव्हा तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस बर वाटेल आणि काळजी घे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
husband wife relationship quotes with images in marathi
यार इथे कोण कोणासाठी थांबत नाही रे, मग तुम्ही कोणासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
husband relation quotes in marathi
मला आवडतं ते सगळे Secrects तुझ्यासोबत Share करायला जे फक्त मी माझ्या Special लोकांसोबत करते
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी . संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं
Navra Bayko Relationship in Marathi
देवा माझ्या बायकोला
आनंदात ठेव हीच प्रार्थना करतो,
ती Happy तर मी Happy..
Navra Bayko Nate in Marathi |
Marathi Me Kya Bolte Hai | Navra Baykoche Nate
Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि ते पण मनातून पण Excitement असते ती जास्त करून लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
जेव्हा अपेक्षा नसताना सुद्धा कुणीतरी आपल्याला आय मिस यू म्हणत ना तेव्हा खूप भारी फील होत
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
नवरा बायको
तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
माझ्यावर कधी कामाचा खूप Pressure असेल आणि मी Tension मध्ये असीन तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Love Quotes In Marathi For Husband
तुला पहिलं की अस काय होऊन जात गोड तुझ्या हसण्यावर मन माझ वेड फसुन जातं
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस, यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Ukhane in Marathi
आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे..
पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Marathi Name in Marriage(Marathi Din Wishes)
कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
प्रिय नवरोबा, मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तू घरी नसल्यावर घर सुद्धा एकटं पडतं. घरातलं किचन… फुलांची बाग आणि माझं मन…तुलाच शोधतं
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भाग्यात असायला, तू माझ्या आयुष्यात आहेस, यापेक्षा अधिक मला काहीच नको
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
दिवसाची सुरूवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुझ्या माथ्यावरील बिंदी तुझे सौंदर्य वाढवून देते उफ, ये काजळाचे काळे मला पुन्हा प्रेम करवून देते
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ मन आहे माझे सागराची रेती थोडी? कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Tomne in Marathi
नवरा तो नवराच असतो..
कितीही भांडणं झाली तरी,
मायेने तोच जवळ घेतो…
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Navra Bayko Jokes(Navra Bayko)
नशिबाने जरी साथ सोडली तरी तू माझ्या सोबत राहिली तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आभाळाची शोभा चांदण्यामुळे बागेचा बहर फुलांमुळे आणि माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
डियर बायको, तुला कोणत्याच गोष्टीसाठी माझ्या होकाराची गरज नसते. तू….अहो!! म्हटलंस तरी पुरेसं असतं
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
प्रिय बायको, मी ऑफिसला असल्यावर माझी जास्त आठवण काढत जाऊ नकोस. माझ्याकडे पाण्याची एकच बॉटल असते
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
खुप नशीब लागतं समजून घेणारी, काळजी करणारी. जिव लावणारी, वेळ देणारी आणि वेड्या सारखं प्रेम करणारी बायको भेटायला
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
नशिबात तु माझ्या आहेस की नाही हे मला माहीत नाही.. पण Heart मध्ये फक्त तुच आहेस
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ज्या व्यक्तीशी बोलताना दहा वेळा Bye बोलल्यानंतर ही तुम्हाला Offline जावु वाटत नसेल, तर समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Quotes in Marathi
Dear होणारे नवरोबा तुला आत्ता जेवढ्या
उड्या मारायच्या आहेत ना मारून घे,
लग्नानंतर मी तुझ्याकडे बघतेच..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Navra Bayko Chavat Jokes(Navra Bayko Kavita)
जेव्हा घरी एक दिवस कधी आजारी असशील तेव्हा घरातील सगळी काम मी करिन पण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी तुझी सोबत हवी .
संकट वाट भगत आहेत आपली त्यानां हसून दूर करू आपण फक्त तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
माझ्यावर कधी कामाचा खूप pressure असेल आणि मी tension मध्ये असीन तेव्हा फक्त माझ्या जवळ येऊन माझा हात धरून मला धीर देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
एखादा महिने पगार उशिरा झाला तर घरातील सगळी adjustment करण्यासाठी मला तुझी सोबत हवी.
माझ्या periods च्या वेळेस नाही जास्त काम होणार माझ्याकडून तेव्हा ” आज मी सुट्टी घेतो तू आराम कर ” अस
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
बोलण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
काही भांडण झाल अपल्यात तेव्हा शांत बसून थोड्या वेळाने स्वतःच माफी मागायला आलेल्या तुझी मला सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपले विचार एखाद्या topic वर नाही पटणार पण नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणाऱ्या तुझी मला सोबत हवी आहे .
लग्नात थोड्याश्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर न रागावता सांभाळून घेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपला प्रेम किती खर आहे हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
आमच्या घरातील सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि माझ्या आईला समजूनघेण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
त्या दुःखांचा लाटेत बुडून सुद्धा सुखाचा किनाऱ्यावर परत येऊ फक्त तुझी सोबत हवी .
नात्याच्या धागा जेव्हा तुटायला येईल तेव्हा मी त्याला feviquick सारखा घट्ट पकडून ठेवीन फक्त तुझी सोबत हवी .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
हे पण वाचा:-
Navra Bayko Love Quotes in English
जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल..
तोच असेल माझ्या आईचा जावई..!
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Navra Bayko Bhandan Quotes in Marathi
आपण एवढं नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडतो ,
आपल्याला फक्त ती समोरची व्यक्तीच दिसत असते मग जेव्हा काही कारणामुळे breakup होत ना ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तेव्हा हा प्रश्न आपण स्वताला विचारतो की खरच मी attach झालो होतो का excitement होती ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Attachment अपोअप होऊन जाते रे पण त्याला वेळ लागतो ,पण जेव्हा ती होते तेव्हा आपण पूर्णपणे समोरच्या व्यक्तीचे होऊन जाते .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ते सगळं ठीक आहे पण मग excitement म्हणजे काय ?
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपण जेव्हा single असतो ना तेव्हा social media बघतो की बाकीचे couples सोबत आहेत आपण पण असावा ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची गरज आहे असं वाटायला लागतं कारण तेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं म्हणून अशे विचार येत जातात सतत ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मग जेव्हा आपण social media वर किंवा college मध्ये असतो तेव्हा आपल्याला खूपजण असतात जे सुंदर दिसतात आणि
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मग आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीची आपल्याला सोबत पाहिजे आहे ,म्हणून आपण कसबस करून त्या व्यक्तीसोबत attach होतो ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Love Quotes in Marathi(Navra Bayko Quotes)
एक स्वप्न तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Nate in Marathi |
Navra Bayko Love Sms Marathi
परत प्रेम झालं
तुम्हाला खरच वाटतं का पहिलं प्रेम आणि दुसरं प्रेम अस काही असतं नाही रे जे शेवट पर्यंत टिकतं ना तेच खर असतं बाकी फक्त असच नाव दिली जातात काहीपण .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपण सावरतो आणि सांभाळतो स्वताला पहिल्या प्रेमातून आणि मग नाही नाही बोलता बोलता कोणी तरी आवडायला लागतं आणि मग होऊन जातं प्रेम परत 😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
पण ह्या वेळी आपण खूप काही शिकलेल असतं की लोक कशी असतात आणि त्याच्या सोबत कस वागलं पाहिजे ते तरीपण पण खूप वेळ झाला की आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण ठीक आहे तो व्यक्ती तसा असेल तर चांगलच आहे ना ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
काही जण जेव्हा परत प्रेमात पडतात तेव्हा ते होतात त्या successful कारण काही गोष्टी माहीत नसतात त्या पहिल्या प्रेमात माहीत पडतात आणि ते सगळं विचार करून आपण तस वागत असतो ..
खूप छान वाटतं कारण आपले दुःख समजून घेणारी आणि आपल्याला सांभाळून घेणारी व्यक्ती आपल्याला भेटतं ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेत तुमच्या पहील्या प्रेमाबद्दल ,की नात कस तुटलं वैगरे कारण त्यांना तुम्हीं आवडत असता तिथेच सगळ्या गोष्टी संपवून जातात आणि त्याला हेही माहीत असतं की हल्ली ह्या सगळ्या गोष्टी होतात सगळ्यांसोबत ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Love Quotes in Hindi
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का !
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Husband Wife Quotes in Marathi |
Navra Bayko Love Quotes in Marathi Text
मग जेव्हा नंतर खुप काही होत आणि relation तुटत तेव्हा आपण परत एकटे होतो आणि अस का झालं ह्याच विचार करत बसतो ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Attachment असते ती अपोअप होऊन जाते रे आणि ते पण मनातून पण excitement असते ती जास्त करून लोकांना दाखवण्यासाठी असते की बघा मी पण प्रेमात पडलो ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
पण खरं तर लोकांना काही घेणेदेण नसतं तुम्ही काय करताय त्याच्याशी म्हणून excitement मध्ये घाईत कुठलं निर्णय घेऊ नका हेच सांगायच आहे .❣️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुम्ही जेव्हा परत प्रेमात पडता ना तेव्हा थोडे mature पण झाले असता म्हणजे तुम्ही सगळ्या situation ला कस तोंड देयचं ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
किंवा adjustment कशी करता त्यामुळे जास्त problems येत नाही आणि जर तुम्ही दोघेही settle असाल आपल्या आयुष्याध्ये तर लग्न ही होत ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला माहित आहे एवढं सगळं बोललो ते सोपं नसतं पण काही गोष्टी स्वतः समजून हो करायच्या असतात …✌️❣️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Love Quotes in English
माहेरी साधी सर्दी झाल्यावर
घर डोक्यावर घेणारी ‘ती’;
सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी
कुणाला जाणू देत नाही..💕
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Husband Wife Quotes in Marathi |
Navra Bayko Love Quotes in Marathi Shayari
मला आवडते रे तुझ्यासोबत पूर्ण दिवस घालवायला ,कधी बोलताना कुठल्याही गोष्टीच विचार न करता तुझ्यासोबत बोलायला …
मला आवडतं तुझ्या खोड्या काढायला ,कधी रागविलास की ‘ तुला मानवायला ‘ ,कधी फुगून बसलास की तुला हसवायला …
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं तुझ्याशी chat करत बसायला ,आणि कधी कधी तुला बघायच असेल तर घरात कोणी नसताना video chat करायला..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं ते सगळे secrects तुझ्यासोबत share करायला जे फक्त मी माझ्या special लोकांसोबत करते ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडत जेव्हा कधी माझे periods चालू असतात तेव्हा तू बोलतोस जर आराम कर थोडे दिवस बर वाटेल आणि काळजी घे …
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं जेव्हा तू काही surprise plan करतोस आणि मला थोडसं सवंशय ही न येता surprise देतोस ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं तुझ्यासोबत त्या किनाऱ्यावर बसून ,आपल्या लग्नाच्या गोष्टी करायला …
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं तुझा तो थोड्यावेळापूरता असलेला राग पण खरं सांगू तू त्यात जाम वेडा दिसतोस आणि मग येऊन sorry बोलणं…
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मला आवडतं तुझे ते बहाणे जेव्हा आपण सोबत असताना कोण तर नातेवाईक भेटतात तेव्हा तुझी उडालेली तारंबल.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
खरं सांगू का मला तूच आवडतोस या बाकीच्या गोष्टी तर फक्त तुझ्यावरचं प्रेम आहे …❣️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Relationships म्हणजे फक्त मुलगा आणि मुलगी एवढच बघितलं जात पण दरवेळी त्याच अर्थ ते नसतं रे ,
म्हणजे नात बहिण-भावा मधलं ,आई -मुला मधलं ,बाबा-मुली मधलं त्यांच्या नात्याला पण नाव तेच असतं पण काय झालंय की आपण हे नाव ऐकलं की फक्त प्रेम हेच नेहमी डोक्यात येत ते आता काढून टाका बाकीच्या गोष्टी पण आहेत यार जगात ..
५०+ नवरा बायको नाते स्टेटस | Navra Bayko Love Shayari
तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
तु मलाच सांगशील..
थोडेसे उशिराने का होईना पण,
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Relationship in Marathi |
Navra Bayko Shayari Marathi
विसरता येत का ?
इथे mostly सगळ्यांनाच पहिलं प्रेम होतं कळत नकळत ते टिकतं किंवा तुटत ,आणि मग तुटल्यावर सगळेच दुःखी होतात ,स्वताला त्रास करून घेतात त्यांच्या आठवणीत कारण ते सोडून गेले म्हणून .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
पण खरच विसरता येत का त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला खूप आठवणी दिलेल्या असतात ,त्याच उत्तर हो पण आहे आणि नाही पण कारण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
कारण प्रत्येक व्यक्तीच त्या कडे कसा बघतो त्यावर त्यानां खरच त्यांना विसरायचं आहे का ,आपलं बाहेरून लोकांना दाखवण्यासाठी ,मी विसरलो अस करायचं आहे ,तस केलं तर मग काहीच नाही होणार .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
विसरणं म्हणजे नक्की काय असतं ,म्हणजे त्या व्यक्तीला मनातून काढून टाकणे अस नाही होत यार ,फक्त आपल्याला आपल्या चांगल्या भविष्यासाठी पुढे जायचं आहे ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
त्यांच्या आठवणींना बाजूला ठेऊन आपल्याला स्वप्नांना पहिले priority देयच आहे ,त्याला बोलतात विसरणं …
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
प्रत्येक शब्द सरळ नसतो यार त्याचे अर्थ वेगवगळे पण असू शकतात फक्त तुम्ही त्याकडे कस बघतात त्यावर सगळं अवलंबून असतं ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
नाही विसरता येत बोलून आपण त्याच व्यक्तीला जास्त priority देतो आणि मग तस तर आपण बाकी सगळं सोडून त्यांच्याच मागे लागत बसायचं का ,जे सगळं विसरून त्यांची life enjoy करत असतील आणि तुम्ही त्याच्या आठवणीत रडत बसले आहात .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Status Shayari
खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Relationship in Marathi |
Bayko Ani Navra Shayari
तसं बघायला गेलो तर याच उत्तर नाही आहे कारण प्रत्येक नात टिकवणे आणि तुटणे या मध्ये खूप काही गोष्टी असतात आणि त्या आपण ignore करतो आणि ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जात .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा प्रेम होतं ना तेव्हा आपल्याला बाकी कुठल्याच गोष्टीची घेणं देणं नसतं ,ती व्यक्ती कोण आहे ,कशी आहे कारण आपण एका वेगळ्याच जगात असतो काहीवेळ.
कारण आपण खूप ऐकलेल असतं Relationship बद्दल पण खऱ्या आयुष्यात अनुभवणं खूप वेगळंच असतं .😊
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ठीक आहे पहिले सगळच चांगलं वाटतं कारण आपल्याला कोणी तरी अस भेटलेल असतं जो तुमची care करेल ,तुम्हाला phone करेल ,सगळ्या गोष्टी share करेल आणि मग आपल्याला वाटतं की ती हीच व्यक्ती आहे जीच्यासोबत आपण लग्न करावं .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
पण खरं तर Relationships मध्ये राहणं आणि लग्न कारण यात खूप अंतर आहे फक्त ते आपल्याला आत्ता समजत नाही कारण आपल्याला कुठे लगेच लग्न करायचं असतं .😘
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आपण प्रेमात एवढे वेडे होऊन जातो की त्यांच्या सगळ्या चुका आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा नात तुटत.
मग आपण विचार करतो की आपलं नेमकं काय चुकलं ?
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
म्हणून जे काही आहे स्वतःबद्दल ते खरं सांगा मग ते काय निर्णय घेतील ती वेगळी गोष्ट आहे .
कारण जर तुम्ही खूप खोट बोलत जाल आणि शेवटला जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा खर सांगायला जाल आणि तेव्हा खूप दुःख होतील तुम्हाला पण आणि त्यांना पण .❤️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Romantic Shayari
तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नाचं घर
मी कधीही तोडणार नाही..
तु ये किंवा नको येउस,
तुझी वाट पाहणं सोडणार नाही.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Relationship in Marathi |
Navra Bayko Prem Shayari Marathi
यार इथे कोण कोणासाठी थांबत नाही रे, मग तुम्ही कोणासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
हे करताना तुम्हाला खूप त्रास होईल ,खूप दुःख होईल पण चांगल्या दिवसांना सामोरं जाईला काही वाईट दिवसांना सामोरं जाईला लागत ना..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
हेबघा जर तुम्ही ठरवलत तर आजपासूनच सगळं विसरून पुढे जाऊ शकाल आणि आणि जर नाही मग तसच रहावं लागेल ,
निर्णय घ्या ,भूतकाळाच ओझ्यामुले वर्तमान आणि भविष्यकाळ फुकट नाही गेला पाहिजे ह्याची काळजी घ्या…❤️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
कधी पैसे नसतील तर नाहीच सांगायच उगाच इकडून तिकडून पैसे घेऊन चांगल्या hotel ला जेवायला नेयच याला काही अर्थ नाही .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुम्ही बोलाल अरे सचिन अस आता काही नाही राहील रे सगळेच खोटे बोलतात आणि धोका देतात .
अरे पण लोकांना जस वागायचं आहे तस वागू देना तुम्ही खरं रहायच माहीत आहे जास्त दुःख तुम्हालाच भेटतील पण ठीक आहे थोडे सहन करा बघा सुख तुमच्या जवळच असतं फक्त तो पण तुमची परीक्षा घेत असतो ..😊
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
काही गोष्टी खूप Imaginary वाटत असले तर खर आहे आणि तस सगळ्यांनाच जमेल अस नाही पण तस वागण्याचं नेहमी प्रयत्न करत रहा ..❤️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Marathi Navra Bayko Quotes(Navra Bayko Sad Shayari)
माहित नाही तिच्या मध्ये,
असं काय आहे..
जेव्हा पण तिला पाहतो,
सारा राग शांत होतो.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Ukhane in Marathi |
Best Motivational Urdu Shayari in Hindi
तुझ्याशी बोलायला आवडतं मला का ते माहीत नाही पण तुझ्याशी मनातल्या सगळ्या भावना share करायला आवडतं मला,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुझ्या प्रेत्येक reply ची वाट बघायला आवडतं मला
तुझ्याशी एक दिवस जरी बोलणं नाही झालं तर एकटं एकटं वाटतं का ते माहीत नाही,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुझ्या सगळ्या stories ला reply देयला मला
तुला दुसऱ्या कोणाबरोबर बघतील तर खूप जळायला होत मला,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
प्रेम आहे असं नाही पण का ते,
कधी आपलं बोलणं झालं नाही का तुझा आवाज ऐकत आहे म्हणून तूझा प्रत्येक Call record करून ठेवला आहे का ते माहीत नाही..
रात्री कितीही झोप आली असेल तरी तुला झोप नही येत तो पर्यंत बोलायला आवडतं मला का ते माहीत नाही,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
लोकांनी आपल्या बद्दल काय विचार करता मला फरक पडत नाही पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे महत्त्वच आहे माझ्यासाठी का नाही महित ,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तुझ्याबरोबर Canteen मध्ये एक cup चहा पीआयला आणि तुझ्यासोबत वेळ घवायला आवडतं मला..
तुला बघितल्यावर मन पण चलबिचल होतो तुझ्याशी बोलण्यासाठी का ते माहीत नाही.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्या तरी प्रेम करतो तुझ्यावर हे माहीत आहे का तुला..❤️
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Best Shayari on Mothers Day(Navra Bayko Love Quotes)
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Ukhane in Marathi |
Funny Husband Wife Quotes in Marathi
आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा प्रेम हा शब्द ऐकून असतो पण जेव्हा आपण Mature होईला लागतो तेव्हा आपल्यात Feelings तयार होऊ लागतात फक्त प्रेमाच्या नाहीतर सगळ्या प्रकारच्या .
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
तेव्हा मग कधी आपल्याला कुठली व्यक्ति आवडली का आपल्यामध्ये एक Excitement तयार होते त्या व्यतीला भेटण्याची आणि बोलण्याची ..
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मग हळू हळू आपण ओळख बनतो एक अनोळखी व्यतिशी तेव्हा आपल्याला त्यांच्या Background शी काही घेणं देणं नसतं ..,
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
मग रोज बोलणं होत आणि एक Feelings तयार होतात त्या व्यतिबद्दल की जर आम्ही एकत्र आशेच सोबत राहिलो तर किती मस्त होईल ना.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Husband Ignoring Wife Quotes in Marathi
तेव्हा आपल्याल त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात आणि मग एखादं दिवशी आपण त्या व्यतीला Propose करतो.,
ती व्यति हो बोलली तर ठीक नाहीतर आपण उदास होऊन बसतो.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
कारण rejection ची आपल्याला सवय नसते आणि आपण त्या व्यतिवर मनापासून प्रेम करतो तीच व्यति जर नाही बोली तर खूप वाईट वाटत मनाला कारण ती आपली पहिलीच वेळ असते.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
आणि जर ती व्यति हो बोली आणि जर तुमचं Breakup झालं तर आपला सगळ्या लोकांवरून विश्वास उडून जातो आणि मग कोणावरच विश्वास रहात नाही .
म्हणून पहिलं प्रेम खूप महत्त्वाचा असतं सगळ्यांच्या आयुश्यात एक धडा आणि एक Experience म्हणून पण.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Husband Wife Fight Quotes in Marathi
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
Navra Bayko Tomne in Marathi |
Husband Wife Sad Quotes in Marathi
तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त
कोणाला Like करतो,
या Status मधला
पहिला शब्द वाच मग कळेल..
😘😍😘😍😘😍❤️😍😘😍❤️😍❤️😍❤️😘
_____________________________________________
समजवण्यापेक्षा समजून
घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा
कस लागतो, तर समजण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो..
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा
ते दोघानाही हवं असतं
मग ते टिकवण्यासाठी
दोधे भांडतातही आणि समजुनही घेतात
😘😍😘😍😘😍😘😍❤️😍😘😍😘😍❤️😘
_____________________________________________
कोणी रुसल, रागावलं तर समजुत काढण्यात
पुढाकार घ्या..
कारण आडमुठेपणाच्या लढाईत बऱ्याचदा
अंतर जिंकते..
😘😘😘😍😘😍😘😍😘😍❤️😘❤️😘❤️
_____________________________________________
प्रत्येक गोष्टीत
रागवणारी माणसे
तीच असतात
जी वेळोवेळी स्वतः पेक्षा
जास्त दुसऱ्याची काळजी घेतात
😘😍😘😍😘😍😘😍😘😍❤️😍😘😘😍
_____________________________________________
गारठलेल्या सकाळी उंबरठा ओलांडून
एक प्रकाशाची लकेर माझ्या घरात आली
मग आठवलं..
तुला भेटण्याची वेळ जवळ आली
❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋😘😘💋😘💋❤️
_____________________________________________
स्वप्न मीलनाचे रुजताना
किनारे रेत रांगोळीत सजले होते..
अन पुललेला बास….
काही तारेही अभात तेव्हा,
मिसळण्यास धजले होते….
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘
_____________________________________________
कधी कधी या वेडया मनाला
तुझ्या विचारात हरवावंस वाटतं..
हास्य कोमल ते तुझं,
लपून छपून पहावसं वाटतं..
तुझा नकार असूनहीं, परत
तुलाच मिठीत घ्यावसं वाटतं..
कधी कधी या वेडया मनाला
तुझ्या विचारातच शांत करावसं लागतं..
❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋❤️💋❤️💋❤️❤️😘
_____________________________________________
Husband Hurting Wife Quotes in Marathi
नेहमी तूच आहेस माझ्यासाठी
तुझीच वाट पाय चालतात।
वेड्या मनाला आस तुझीच
शब्द तुझेच माझ्याशी बोलतात
सखे दूर तू नाही तू जवळ
रोमारोमांत माझ्या तूच भरली
आठवण कधीही येते मला
माझी प्रीत तुझ्याशीच जुळली
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ती माझ्यापासुन खूप लांब आहे
पण एक video call आमच्यामधल सगळ
अंतर संपवतो.
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
हे पण वाचा:-
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Navra Bayko Nate in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या Love Quotes in Marathi for Husband संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.
यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.