Good Morning Bayko Marathi SMS(❤ गुड मॉर्निंग बायको ❤)
Bayko Status in Marathi | Navra Bayko Status in Marathi
बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीण आहेस,
जी मला नेहमी समजून घेते.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Good Morning Bayko Marathi SMS |
Good Morning Bayko Marathi SMS(❤ गुड मॉर्निंग बायको ❤): आयुष्यात सुख दुःखात साथ देणारी, परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधीही न सोडणारी, लग्नानंतर स्वतःच्या आई वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येणारी.(लोचा झाला रे मराठी मूवी) लग्नानंतर आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी, चुकल तर समजून सुध्दा सांगणारी. (Bayko Love Message in Marathi Text) आयुष्याच्या वळणावरची एक साथीदार ती एक पत्नीचं असते.(लोचा झाला रे मूवी डायलॉग)
पुढील सात जन्म सोबत राहण्याच वचन घेऊन प्रत्येक संसाराला आणि पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होत असते. (Husband Quotes in Marathi,Wife Quotes in Marathi)आयुष्यभर आपल्या पतीच्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचे वचन घेते ती एक पत्नीचं असते, लग्नानंतर आपल्या सुखाला विसरून पतीच्या सुखात आपले सुख मानणारी सुध्दा एक पत्नीचं असते. ❤बायको साठी प्रेम संदेश, मराठी कोट❤ तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पत्नी साठी काही विशेष Patni Quotes आशा करतो आपल्याला लिहिलेले हे Quotes आवडतील. तर चला पाहूया..
बायकोसाठी बेस्ट मराठी लव मॅसेज, स्टेटस् – Marathi Love Msg for Wife, Marathi Love Status For Wife
Perfect बायको आता भेटणार नाही कोणाला कारण मी ती Already घेउन बसलो आहे.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीणआहेस,
जी मला नेहमी समजून घेते.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
बायको अशी असावी सोबत दारू पिणारी आणि पाजणारी, नाही कि दारू पिऊन आल्यावर रडणारी.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Marathi Love Status For Wife, Marathi Prem SMS for Wife
हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Marathi Prem SMS for Wife, Bayko Quotes in Marathi
जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस ग,पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
माझी बायको माझ्या सारखी असावी,
ती माझी आणि मी तिचा.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
एक Promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो,
ती म्हणजे माझी बायको.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Bayko Marathi Jokes,Marathi Quotes for Wife
बायको तर बारीक असावी कधी भांडण झालेच तर तिला उचलून फेकता आले पाहिजे.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Bayko sathi Marathi Love Message | Love Status for Wife in Marathi
बायको बुटकी जरी असली तरी पण दम तिच्यात साऱ्या जगाचे आहे.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Love Status for Bayko | Marathi Love Shayari for Wife
बायको तर Respect करणारी पाहिजे भांडण तर Girlfriend पण करते.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
मला तुझ्या कडून वेगळं असं काहीच नको
पाहिजे आहे तर फक्त तुझा वेळ
आणि तुझं प्रेम..
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
आई Say नो गर्लफ्रेंड
Only सुनबाई
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
एवढ्या जगात मी
तुलाच निवडलं
मग तूच ठरव
तुझी value काय असेल.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
देवा रे देवा मला काहीही नको
पण माझ्या आई ला तीच सून दे
जिच्यासाठी मी एवढे छान छान
स्टेटस टाकतो.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
तिने विचारले
मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले
आणि म्हणालो
सर्वकाही.
❤ गुड मॉर्निंग बायको ❤
Good Morning Bayko Marathi Sms
Good Morning Bayko Images Marathi
GOOD Morning Bayko Marathi
Good Morning Bayko Marathi SMS(❤ गुड मॉर्निंग बायको ❤)
आई वडीलां नंतर जीवनात महत्वाची व्यक्ती कोणी असेल तर ती पत्नी असते कारण तीच व्यक्ती अशी असते, जी आई वडीलां नंतर आपल्याला जीव लावते आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींना आपल्या सोबत उभे राहून सामना करते. म्हणून आपल्या पत्नीला तिचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे या Wife Quotes द्वारा आपण आपल्या पत्नीला दाखवू शकता. आणि या Quotes चा वापर आपण आपले पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी सुध्दा करू शकता.
तर आपण आजच्या लेखात पत्नीविषयी काही Quotes पाहिल्या आशा करतो आपल्याला या लेखातील Quotes आवडल्या असतील आपल्याला ह्या Quotes आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा www. AnshPandit.Com सोबत.